{{brizy_dc_image_alt imageSrc=

सभासद व्हा

गडकोट भटकंतीच्या चळवळीत सामील व्हा !!!

मल्लीकार्जुन - विलासगड : दुर्ग - डोंगर मोहीम

एक दिवसीय दुर्ग मोहीम

फोटो पाहण्यासाठी कृपया फोटोवर क्लिक करा.

मल्लीकार्जुन - विलासगड : दुर्ग -डोंगर मोहीम

  • रविवार दि. 15 फेब्रुवारी 2026
  • एक दिवसीय मोहीम
  • श्रेणी - सोपी


महाराष्ट्र हा शिवशंकराचा प्रदेश... दुर्ग-डोंगर-अरण्य-गांव-वाडी सगळी कडे त्याचे अस्तित्व... महाराष्ट्रात अनेक विलोभनीय डोंगर माथ्यावर त्याची रहाळे....

त्यापैकीच एक ... सह्याद्रिच्या दक्षिण डोंगररांगेत सांगली जिल्ह्यातला मल्लीकार्जुन डोंगर अर्थात विलासगड....


म्हणूनच महाशिवरात्रीचे औचित्य साधून आयोजित करीत आहोत..

मल्लीकार्जुन - विलासगड : दुर्ग डोंगर मोहीम

मैत्रेय प्रतिष्ठान,

मोहीम संयोजन विभाग

मोहीम प्रमुख : सागर आफळे 9326009376

अधिक माहितीसाठी संपर्क :

राजेश पाटील, कार्यवाह : 9850424417

विक्रम पाटील : 9422581109

शिवप्रसाद स्वामी : 9850515457

मोहीम शुल्क थेट संस्थेच्या बँक खात्यावर भरणेकरिता संस्थेचे बँक डिटेल्स

{{brizy_dc_image_alt imageSrc=
  • A/c. Name : MAITRAIY PRATISHTHAN
  • Current A/c. No. : 62399418546
  • Bank : State Bank of India
  • Branch Address : Dasara Chowk, Kolhapur
  • IFSC Code : SBIN0000413

चेक / डी.डी. मैत्रेय प्रतिष्ठान (MAITRAIY PRATISHTHAN) या नावे काढावा

पैसै भरल्या नंतर स्क्रीन शाॅट 98504 24417 नंबरला पाठवला तर आपला सहभाग निश्चित होईल.

Scroll to Top