This is a test page made by Brizy team
काही वैशिष्ठ्यपूर्ण मोहिमा
जाऊ पावसाच्या गावा : किटवडे - गेळे - कावळेसाद वर्षा मोहीम

महाराष्ट्र आणि देशातील सर्वाधिक पर्जन्याच्या परिसरांपैकी एक, खोल दऱ्या त्यातून उसळणारे जलप्रपात, हिरवाई आणि रानफुलांनी नटलेले डोंगर, धुके आणि मेघांचा खेळ हे सारं निसर्गवैभव अनुभवण्यासाठी आयोजित करीत आहोत एक वर्षा मोहीम.
सह्याद्रिच्या अपरिचित अंतरंगातल्या अडवाटेवरच्या मोहीमा हे मैत्रयचे वेगळेपण. कोकण आणि घाटमाथ्यावरची डोंगर शिखरे, अरण्ये आणि घाटवाटा यांच्या मोहीमांचे हे वर्ष. त्याच मालीकेतील चाकोरी बाहेरचीएक डोंगरयात्रा आयोजित करतो आहोत. अर्थात सर्वांसाठी......
रविवार दि. १५ सप्टेंबर
सहभागी होण्याची अंतिम मुदत : मंगळवार दि.१० सप्टेंबर
मोहीमेचे नियोजन आणि तयारीचा तपशील लवकरच सादर
संपर्क : राजेश पाटील, कार्यवाह
FASHION OUTLET
It is not always possible to jet off half way around the world when you and your significant other are wishing to go off on a private and romantic getaway. The great news have to spend a lot of money or go very far to get away.
Are you considering buying a compatible inkjet cartridge for your printer? There are many good companies like Canon, Epson, Dell.
Order works on devices support-ing Retina Display. Feel the clarity in each pixel.
Components and blocks are fixed to the common and popular 12 Grid system.
सिंहगड ते उमरठ
नरवीर तानाजी पुण्ययात्रा : धारातीर्थ ते समाधी

पुण्ययात्रा
नरवीर तानाजी धारातीर्थी पडले या पराक्रमाला यावर्षी साडेतीनशे वर्षे होत आहेत. त्यांचा पुण्यदेह सिंहगडावरून उमरठ येथे सह्याद्रितील खडतर वाटेने आणला. त्याच खडतर वाटेने नरवीर तानाजी पुण्य यात्रेचे आयोजन मैत्रेय प्रतिष्ठानचे वतीने डॉ. अमर अडके यांचे मार्गदर्शनाखाली दि.१४ पासून केले जाणार आहे. महाराष्ट्रात प्रथमच आयोजित केल्या जाणाऱ्या या पुण्य यात्रेमध्ये सहभागी होऊन नरवीरांना वंदन करूया.
या मोहीमेमधील दोन टप्पे खडतर असून पुर्वानुभव आणि मानसिक शारीरिक क्षमतेच्या निकषावरच प्रवेश दिला जाणार आहे.
पुण्ययात्रा नियोजन
यातील खडतर टप्पे सिंहगड ते राजगड पायथा आणि केळद कडा ते रानवडी असून या मुख्य मोहीमेमध्ये निवडक मोहीमवीर असणार आहेत. मोहीमेच्या खडतर मार्गक्रमणाची सांगता येथे होईल. ऊर्वरीत म्हणजे रानवडी ते उमरठ या पुण्ययात्रेच्या कोकणातील मार्गक्रमणात कोणीही सहभागी होऊ शकते. मैत्रेय प्रतिष्ठानचे मोहीम वीर रानवडी येथे पालखी कोकणातील आयोजक संस्थाकडे सुपुर्द करेल. पुढे या पालखीचे संयोजन नरवीर तानाजी उत्सव समिती, शिवमुद्रा प्रतिष्ठान आणि अनेक संस्था करणार आहेत.
आपले नम्र
मैत्रेय प्रतिष्ठान
मोहीम संयोजन विभाग
मुख्य खडतर मोहीमेत सहभागी होण्याचा अंतिम दिनांक
गुरूवार दि.१३ फेब्रु .२०
मोहिमेनंतर
एक स्वप्न उराशी बाळगलं होतं, एका प्रेरणादायी पराक्रमाच्या पुण्य यात्रेचं . . .
नरवीर तानाजींची "सिंहगड ते उमरठ" ही ती पुण्ययात्रा . . .
धारातीर्थ ते समाधी . . .
मग सुरू झाला पुण्य प्रवास अनेक मोहीमांचा, अनेक वर्षांचा या पुण्ययात्रेच्या शोधाचा,,,
एक नाही दोन नाहीत तब्बल सात वर्षांचा . . . आणि पंचवीस मोहीमांचा . . . मग आकाराला आली
नरवीर तानाजी मालुसरे पुण्ययात्रा . . . आणि साकारली पाहिली नरवीर तानाजी पुण्ययात्रा . .
पालखी यात्रा . . .
सिंहगड ते उमरठ....
निमित्त्य.....
नरवीरांच्या पराक्रमी हौतात्म्याचे तीनशे पन्नासावे वर्ष . . .
मैत्रेय प्रतिष्ठानच्या नेतृत्त्व आणि संयोजनाखाली एक कृतज्ञ यात्रा संपंन्न झाली . . .
सिंहगड ते उमरठ : नरवीर तानाजी पुण्ययात्रा . . .
आम्हा मैत्रेय परिवाराला सार्थ अभिमान आहे या पहिल्या पुण्य यात्रेच्या आयोजनाचा आणि त्याच्या पूर्ततेचा . . .
आणि आम्ही अत्यंत ऋणी आहोत . . .
नरवीर तान्हाजी उत्सव समिती, उमरठ यांचे
त्यांनी या पहिल्या पुण्य यात्रेची कल्पना स्वीकारली आणि साकारण्यासाठी आमच्यावर जबाबदारी सोपविली...
आम्ही ऋणी आहोत.....
जल्लोष परिवाराचे
त्यांनी आमच्या हाकेला ओ देऊन पुण्य यात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेतला
आणि अर्थातच शिवमुद्रा प्रतिष्ठान, पोलादपूर आणि अवघी उमरठ पंचक्रोशी यांचे..
कोकणातील यात्रा संयोजनाबद्दल . . .
या यात्रेत सहभागी झालेला प्रयेक जण मैत्रेयच . . .
म्हणुनच या पुण्ययात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक मैत्रेयाचे मनःपूर्वक अभिनंदन,
आपल्या पावलांनी इतिहासाची एक नवी प्रेरणा यात्रा सुरू झाली याचा सार्थ अभिमान बाळगा.
चला नव्या दिशा शोधुया,
प्रेरणादायी इतिहासाचा
रोमांचकारी भुगोल शोधुया
डॉ. अमर अडके
काही वैशिष्ठ्यपूर्ण मोहिमा
नरवीर तानाजींची "सिंहगड ते उमरठ" पुण्ययात्रा : धारातीर्थ ते समाधी . . .

मोहीम शुल्क थेट संस्थेच्या बँक खात्यावर भरणेकरिता संस्थेचे बँक डिटेल्स
चेक / डी.डी. मैत्रेय प्रतिष्ठान (MAITRAIY PRATISHTHAN) या नावे काढावा
चेक / डी.डी. मैत्रेय प्रतिष्ठान (MAITRAIY PRATISHTHAN) या नावे काढावा